नागरिक सनद (Citizen Charter)
ग्रामपंचायत सेवा
दाखले, प्रमाणपत्रे आणि परवाने मिळवण्याची सोपी व पारदर्शक प्रक्रिया
जन्म नोंदणी दाखला
गावातील नवजात बाळाचा जन्म नोंदवण्यासाठी
प्रक्रिया (Process)
- 1हॉस्पिटल/डॉक्टरकडून जन्म प्रमाणपत्र घ्यावे
- 2ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 3तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- जन्म प्रमाणपत्र (हॉस्पिटल)
- आई-वडिलांचे आधार कार्ड
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
मृत्यू नोंदणी दाखला
मृत्यूची शासकीय दप्तरी नोंदणी करणे
प्रक्रिया (Process)
- 1हॉस्पिटल/डॉक्टरकडून मृत्यू प्रमाणपत्र घ्यावे
- 2ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 3तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- मृत्यू प्रमाणपत्र (हॉस्पिटल)
- आई-वडिलांचे/वारसाचे आधार कार्ड
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
विवाह नोंदणी दाखला
विवाहाची कायदेशीर नोंदणी
प्रक्रिया (Process)
- 1ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 2तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- अर्ज नमुना
- आधार कार्ड
- स्टॅम्प पेपर
- टी.सी (TC)
- तीन साक्षीदार आधार कार्ड
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला (BPL)
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी
प्रक्रिया (Process)
- 1ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 2तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
येणे बाकी नसल्याचा दाखला (No Dues)
घर/मालमत्ता कर भरल्याचा पुरावा
प्रक्रिया (Process)
- 1ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 2तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- आधार कार्ड
- घर टॅक्स पावती
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
नमुना ८ चा उतारा
मालमत्ता कराची नोंद
प्रक्रिया (Process)
- 1ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 2तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- आधार कार्ड
- घर टॅक्स पावती
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
निराधार असल्याचा दाखला
संजय गांधी / श्रावणबाळ योजनेसाठी
प्रक्रिया (Process)
- 1ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- 2तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
कागदपत्रे (Documents)
- आधार कार्ड
- टी.सी (TC)
अधिकृत अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
* सूचना: वरील कालावधी कार्यालयीन सुट्ट्या वगळून आहे. तातडीच्या सेवेसाठी थेट संपर्क साधावा.

