जनकल्याण
शासकीय योजना
ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
गरीब व लघुउत्पन्न गटातील कुटुंबांना गृहनिर्माणासाठी अनुदान.
उद्देश (Objective)
सर्व पात्र कुटुंबांना सुरक्षित व परवडणारे घर उपलब्ध करून देणे.
पात्रता (Eligibility)
गरीबी रेषेखालील (BPL)लहान उत्पन्न गट (LIG) कुटुंबे
अर्ज प्रक्रिया
ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज करा किंवा ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करा.
संपर्क व्यक्ती
श्री. आशिष शेषराव रेवतकर (ग्रामपंचायत अधिकारी)

मनरेगा (MGNREGA)
ग्रामीण भागातील बेरोजगारांना 100 दिवसांचा हमी रोजगार.
उद्देश (Objective)
ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे व पायाभूत सुविधा उभारणी.
पात्रता (Eligibility)
गावातील सर्व प्रौढ नागरिकवय १८ वर्षांवरील
अर्ज प्रक्रिया
ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा (Job Card).
संपर्क व्यक्ती
श्री. प्रविण बागडे
अधिक माहिती हवी आहे?
इतर योजनांच्या माहितीसाठी कृपया ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० (सुट्टीचे दिवस वगळून)

